Share

बॅकलेस साडीमुळे प्रियांकाचे चाहते घायाळ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकेच्या प्रसिद्ध इनस्टाइल मॅगझीनसाठी एक शूट केलं आहे. या शूटमध्ये तिने सोनेरी रंगाची साडी घातली होती. या साडीवर तिने ब्लाऊज घातला नसल्याने तिची संपूर्ण पाठ उघडी दिसत होती. दरम्यान तिच्या या लूकनंतर काहींनी तिचे कौतुक केले आहे, तर काहींनी मात्र तिला चांगलंच ट्रोल केलं जाऊ लागले आहे.

https://twitter.com/komalmakwana105/status/1136265704833814528

https://twitter.com/Simonebaca04/status/1136290741116841985

 

 

https://twitter.com/StanaticSilk/status/1136268498726866944

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!