Share

केवळ दोन षटकारात इतिहास रचण्यास पोलार्ड सज्ज

Published On: 

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आयपीएल 2021 मध्ये पहिला सामना आज (9 एप्रिल) चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी खेळणार आहे. मजबूत फलंदाजी, चांगली ‘पॉवर हिटर’ ची उपस्थिती आणि वेगवान गोलंदाजीचा हल्ला, पाचवेळचा चॅम्पियन सलग तिसऱ्यांदा विजेतेपदावर विराजमान. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईने संघातील महत्त्वाचे खेळाडू कायम राखले असून हे त्याच्या वर्चस्वाचे मुख्य कारण आहे.

पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड आपल्या नावे एक विक्रम करण्याच्या तयारीत आहे . कायरन पोलार्ड आयपीएलच्या इतिहासात पोलार्ड 200 षटकार लगावणारा खेळाडू म्हणून विक्रम करण्यास सज्ज आहे. केवळ दोन षटकारात पोलार्ड हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.

कायरन पोलार्ड 2010 मध्ये पदार्पण केल्यापासूनच मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पोलार्डने आतापर्यंत 164 आयपीएल (IPL) सामने खेळले आहेत. 164 सामन्यांच्या 147 डावांत पोलार्डने 198 षटकार लगावले आहेत. आरसीबीच्या विरोधात सामन्यात दोन षटकार लगावून पोलार्डकडे आयपीएलमधील 200 षटकार लगावण्याचा मोठी साधी आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!