Share

सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने रोहित शर्माविषयी केला मोठा खुलासा

Published On: 

चेन्नई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आयपीएल 2021 मध्ये पहिला सामना आज (9 एप्रिल) चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी खेळणार आहे. मजबूत फलंदाजी, चांगली ‘पॉवर हिटर’ ची उपस्थिती आणि वेगवान गोलंदाजीचा हल्ला, पाचवेळचा चॅम्पियन सलग तिसऱ्यांदा विजेतेपदावर विराजमान. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईने संघातील महत्त्वाचे खेळाडू कायम राखले असून हे त्याच्या वर्चस्वाचे मुख्य कारण आहे.

आजचा सामना कोण जिंकणार हे सामना संपल्यानंतरच कळेल परंतु त्याआधी, मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माविषयी एक मोठं गुपित सांगितलं आहे.  सूर्यकुमार यादव म्हणाला, “रोहित शर्मा आयपीएलमध्ये कमालीचं प्रदर्शन करतो. त्यामुळेच तर त्याने मुंबईला 5 वेळा जेतेपदाचा करंडक मिळवून दिलाय. रोहित शर्मा मैदानावर दिसतो त्यापेक्षा तो कितीतरी पटीने वेगळा आहे. फिल्डवर असताना रोहित शर्माला प्रत्येकजण पाहत असतो. परंतु मला तो ऑफ फिल्ड असताना एकदम परफेक्ट असतो.”

“त्याच्या स्वभावाच्या अनुरुप तो संघातील सहकाऱ्यांची नेहमी मस्करी करत असतो. तो फनलव्हिंग आहे. ज्यामुळे संघातील सहकाऱ्यांशी त्याचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. जी गोष्ट रोहित शर्माला इतरांपेक्षा वेगळं बनविते.”

महत्त्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!