Share

बंगाल मध्ये राजकारण तापल; बंडखोर खासदाराला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घेरल

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता: पश्चिम बंगाल मध्ये येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप मध्ये दररोज राजकीय वातावरण तापत आहे. तर बंडखोरांनी मामतांची मोठी अडचण केली आहे. तर दुसरी कडे मामतांचे करकर्ते या बंडखोरीवरून आक्रमक झाले आहेत. यावेळी भाजपमध्ये आलेले तृणमूल चे बंडखोर खासदार सुनील मंडल यांना तृणमूल कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

सुनील मंडल हे का कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कोलकातामध्ये भाजप कार्यालयात गेले होते यावेळी भाजप कार्यालयाच्या बाहेर असताना तृणमूल कार्यकर्त्यांच्या मंडल यांना घेरत घोषणा बाजी केली. सुनील मंडल यांनी १९ डिसेंबरला भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

त्यानंतर काही वेळात तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हा गोंधळ कमी झाला. मात्र या दरम्यान या भागात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता ही बंडखोरी रोखत सत्ता मिळवण्याचं मोठ आव्हान ममता सरकार पुढे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!