Share

दणका पोलिसांचा ! लॉकडाऊन काळात घरात थांबला नाही तर…

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरात बसवून ठेवणे किंवा लॉकडाऊनचे नियम पाळायला भाग पाडणे पोलीस दलासाठी अत्यंत कसरतीचे काम ठरत आहे, अशीच पोलिसांची कसरत मुंबईतील मानखुर्द मध्ये बघायला मिळाली जेव्हा एका महिलेला पोलिसांनी हातगाडीवरून भाजीपाला विकण्यास आडवले तेव्हा या महिलेने पोलिसांचा विरोध केला.

शहरातील मानखुर्द भागात हातगाडीवरून भाजीपाला विकणाऱ्या या महिलेला पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम पाळावे म्हणून भाजी विकण्यास नकार दिला. व त्या महिलेने संचारबंदीचा नियम मोडला होता. म्हणून तिची हातगाडी जमा करून घेत होते. मात्र या महिलेने पोलिसांचा विरोध केला व हातगाडी देणार नाही म्हणत उलट पोलिसांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांचा प्रतिकार करण्यासाठी आणखी एका महिलेने त्या महिलेची मदत केली. पोलिसांनी आधी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांचे न ऐकल्या मुळे पोलिसांना हि कारवाई करावी लागली. दरम्यान या महिलेने पोलिसांचा कारवाई करण्यात बाधा आणली व त्यांच्या वर हात उचलल्यामुळे या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!