Share

व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओनंतर पाणीपुरी विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई 

Published On: 

मुंबई : पाणीपुरी हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा आहे. पाणीपुरी म्हंटल की तोंडाला पाणी सुटते. मात्र  एका पाणीपुरी स्टॉल्सवर घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर तुम्हाला कदाचित पाणीपुरी खाण्याची इच्छा देखील होणार नाही. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत असुन यामध्ये पाणी पुरी विक्रेता पाणी पुरीच्या पाण्यामध्ये लघवी टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

या व्हिडीओमध्ये पाणीपुरी विकणारा व्यक्ती अंगावरच्या कपड्याखालून एका मगमध्ये लघवी करतो आणि नंतर त्याच मागतील पाणी वापरून लोकांना पाणी पुरी देत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत. त्यानंतर याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी पाणीपुरी विक्रेत्यावर  कारवाई केली. या विक्रेत्याला आता अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ गुवाहाटीमधील आठगाव भागातला आहे. मामून खान यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. १० सेकंदाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून या विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील लोक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!