Share

स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकासोबत क्रिस गेलचा फोटो व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलं भारतीय क्रिकेट रसिकांचा आवडता खेळाडू आहे. गेल्या नाईक वर्षांपासून गेल आयपीएलचा भाग आहे. ज्यामुळे त्याची भारतीय संस्कृती विषयी जवळीक आहे. तो आयपीएलच्या वेळेस अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे चाहत्यांचे मनोरंजन हि करत असतो. ज्यामुळे तो चर्चेत येतो. मात्र यावेळी तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.

क्रिस गेलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये क्रिस गेलच्या हातात स्वामी विवेकानंद यांची ” लिविंग ऍट द सोर्स ” हे पुस्तक आहे. गेलच्या चात्यांना त्याचा हा फोटो बघून आश्चर्य वाटले आहे. मात्र त्यांना त्याचे हे पुस्तक वाचणे भावताना दिसत आहे.

क्रिस गेलने यंदाच्या आयपीएल मेगा ऑक्शनसाठी आपले नाव नोंदवलेले नाही. तो गेल्या वर्षी पंजाब किंग्स संघासाठी खेळाला होता. गेलच्या आयपीएल करिअरबद्दल सांगायचे तर त्याने १४२ सामने खेळले आहे. सहा शतक ३१ अर्धशतकासोबत त्याने ४९६५ हजार धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!