महाराष्ट्रामध्ये सध्या चाललेल्या राजकारणाकडे करमणूक म्हणून जनतेने पहावे – एकनाथ खडसे
महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकारणाकडे महाराष्ट्रातील जनतेने सध्या करमणूक म्हणून पहावे असे वक्तव्य कोणत्याही पक्षाचे नाव न घेता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भुसावळमध्ये केली आहे.