Share

न्यूटनच्या ऑस्कर एन्ट्रीवर प्रियांका नाराज

Published On: 

मराठमोळ्या अमित मासुरकरने न्यूटन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात येणार आहे. न्युटनची निवड झाल्यापासून न्युटनवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. अक्षयकुमार,अमिताभ बच्चन,यांनी देखील न्यूटनचे कौतक केले आहे. पण , पीसी म्हणजे प्रियांका चोप्रा मात्र न्यूटनवर नाराज आहे.

प्रियांका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊसने मागील वर्षी व्हेंटीलेटर हा मराठी चित्रपट प्रोडूस केला होता.या चित्रपटाने चांगला गल्ला देखील जमवला होता. पीसीचा हा चित्रपट भारता तर्फे ऑस्कर निवडीसाठी पाठविला होता. यावेळी न्यूटन व व्हेंटीलेटर यांच्यामध्ये तगडी फाईट झाली.न्यूटन ने यामध्ये बाजी मारली. प्रियांका व तिची आई मधु यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे पीसी खूप नाराज झाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!