Share

रोहितची आतापर्यंत सर्वोत्तम खेळी, कोहलीने केले शर्माचे तोंडभरून कौतुक

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- रोहित शर्माच्या झुंजार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २०१९ वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ६ विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यात रोहित शर्माने केलेल्या शानदार खेळीसाठी (१२२) कर्णधार विराट कोहलीने त्याला सलाम ठोकला आहे.

“माझ्या मते रोहित शर्माची वन-डे क्रिकेटमधली आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती. कारण विश्वचषकासारख्या स्पर्धेत पहिला सामना खेळताना तुमच्यावर थोडासा दबाव हा असतोच. ज्यावेळी तुम्ही फलंदाजीसाठी उतरता आणि एखादा  दुसरा चेंडू अनपेक्षित उसळी घेतो तेव्हा शांत चित्ताने फलंदाजी करणं ही सोपी गोष्ट नाहीये. अशावेळी फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या मोहात पडतो. मात्र रोहितने संयमीपणे खेळ करत डावाला आकार दिला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!