🕒 1 min read
मुंबई : अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या ‘आश्रम ३’ या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. बॉबी अफेअर्समुळे देखील खूप चर्चेत आला आहे. ‘आश्रम ३’ या वेबसिरीजमध्ये ‘बाबा निराला’च्या रुपात बॉबी अनेक बोल्ड सीन करताना दिसणार आहे. बॉबीने एका प्रसिद्ध अभिनेत्रीला एका रात्रीची ऑफर दिली, त्यावर सध्या तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
बॉबीने ज्या अभिनेत्रीला एका रात्रीची ऑफर दिली ती अभिनेत्री ममता कुलकर्णी होती. ममताने एका मुलाखतीमध्ये बॉबीने केलेल्या ऑफरबद्दल खुलासा केला. ‘बरसात’ या सिनेमाच्या शुटींगच्या निमित्ताने बॉबी आणि ममता कुलकर्णी एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यानी ममता आणि बॉबी यांची भेट घडवून आणली होती. त्यावेळी ममताचे सौंदर्य पाहून बॉबी तिच्यावर फिदा झाला. आणि तिला एका रात्रीची ऑफर दिली.
ममताने दिल प्रत्युतर –
बॉबीने दिलेली ऑफर ऐकूण ममता म्हणाली, जर तुला माझ्यासोबत रात्र घालवायची असेल, तर त्यासाठी आधी तुला तुझ्या गर्लफ्रेंडची परवानगी घ्यावी लागेल. ममताचं हे उत्तर ऐकुण बॉबीला धक्का बसला. त्यानंतर त्याने मजाक करत असल्याच सांगितल. यावेळी बॉबी आणि त्याची गर्लफ्रेंड पूजा भट्ट एकमेकांना डेट करत होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
