Share

शेतकरी आंदोलनावर प्रियांका चोप्रा म्हणाली…

Published On: 

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली आहे.

देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींनीही आंदोलनावर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत नाव आहे ते म्हणजे अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज याचं. कंगनासोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर दिलजीत चर्चेत असून ट्विटरच्या माध्यमातून तो वारंवार व्यक्त होत आहे. दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही दिलजीतच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली असून आपलं मत व्यक्त केलं आहे.

प्रियांकाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आपले शेतकरी हे भारताचे फूड सोल्जर्स आहेत. त्यांची भीती दूर करणं आवश्यक आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे”. प्रियांका चोप्राचं हे ट्विट दिलजीतने रिट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!