Share

महादेव जानकरांनी दिली खा.उदयनराजे भोसले यांना ‘रासप’मध्ये येण्याची ऑफर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करावा. त्यांना लोकसभा तिकीट देऊ अशी ऑफर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी उदयनराजे भोसले यांना दिली आहे.काल जानकरांची उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. त्यावेळेस ऑफर दिल्याचं जानकर यांनी सांगितलं आहे.

‘राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत.राजे रासपचाही विचार करावा. ते आले तर त्यांना लोकसभा तिकीट देऊ, भाजपला आम्ही विनंती करू सातारा जागा रासपला द्यावी,’ अशी ऑफर जानकरांकडून देण्यात आली आहे.

सातारा, माढा, परभणी, ईशान्य मुंबई, बारामती जागेची याठिकाणी रासपनं लोकसभेची तयारी सुरू केली आहे.भाजप यापैकी जिथे जागा देईल त्या जागा ते लढवणार. स्वत: निवडणूक लढवू पण भाजप ज्या जागा देईल तिथं निवडणूक लढवणार असल्याचं जानकर म्हणाले आहेत.

लीड तोडणारा कोणी असेल तर साताऱ्यातून आपली माघार : उदयनराजे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!