Share

अखेर आजपासून जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहेत.त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.शेतकरी आंदोलनानंतर सरकारनं कर्जमाफी तर केली. पण शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार, यावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आज खात्यात पैसे पडल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरु राहणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!