Share

नूपुर सॅनॉन करणार टायगर सोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : कोरोना परिस्थितीमुळे बॉलीवूड मधील बरेच प्रोजक्ट पुढे ढकलण्यात आले, अनलॉक नंतर बॉलीवूड मधील सिनेमांची शूटिंग परत सुरु करण्यात आली, परिस्थिती पुरेशी स्थिर झाल्यावर पुन्हा काम सुरू करण्यासाठी सुपरस्टार आपले आगामी वेळापत्रक ठरवत आहेत.

अनलॉक नंतर राखडल्येल्या कामाला पुन्हा सुरुवात झाली, आता टायगर देखील पुन्हा वापसी करण्यास सज्ज झाला असून तो सलग 3 धमाके करणार आहे. यात टायगरच्या ‘गणपत’, ‘हिरोपंती-2′ आणि ‘रॅम्बो’ या चित्रपटांचे प्लॅनिंग तयार झाले आहे.

सर्वात प्रथम टायगर हा ‘गणपत’चे शूटिंग सुरू करणार आहे. विकास बहल द्वारा दिग्दर्शित चित्रपटात टायगर हा एका बॉक्‍सरची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याने ट्रेनिंगही सुरू केले आहे. ट्रेनिंगचा एक व्हिडीओ देखील टायगरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला.

या चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर येत आहे टायगर सोबत या चित्रपटामध्ये नुपूर सॅनॉन आणि नोरा फातेही देखील या सिनेमात टायगर सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुपूर सॅनॉन या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!