Share

आता दीपीका म्हणते स्वत:ला ‘इंदिरानगरची गुंडी’

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या सामन्यादरम्यान एक जाहीरात सर्वांचे लक्ष्य वेधुन घेत आहे. या जाहीरातीत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड रहदारीत अडकलेला दिसतोय. या दरम्यान राहुल द्रविड स्वत:ला इंदिरानगरचा गुंडा म्हणवून घेतो. यानंतर सोशल मीडीयावर इंदिरानगरचा गुंड नावाने नवीन ट्रेंड सुरु झाला आहे.

या ट्रेंडमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादनंतर आता बॉलीवूडची अभिनेत्री दिपीका पादुकोनने सहभाग घेतला आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लहानपनीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने स्वत:ला इंदिरानगरची गुंडी मी आहे असे म्हणले आहे. या फोटोत दीपिकाने स्वेटर आणि कानटोपी घातली आहे. तिचा बालपनीचा फोटो पाहून तिचे चाहते चांगलेच खुश झाले आहे.

https://www.instagram.com/p/CNe432fDO9n/

चाहत्यानी कमेंट करताना तीला म्हणाले की गुंडीवर आमचे प्रेम आहे. मुळ जाहीरातीत राहुल द्रविड रागावलेला दिसत आहे. मुळात राहुल द्रविड सगळ्यात शांत म्हणून प्रसिद्ध आहे. या जाहीरातीनंतर इंदिरानगरचा गुंडचे भरपुर मीम समाज माध्यामावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!