नागपूर : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत.
आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. या सर्व नाराजी नाट्यात विदर्भातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. त्यांना मारहान झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

