Share

संदिप कोतकर व सुवर्णा कोतकर सीआयडीच्या रडारवर

Published On: 

अहमदनगर / स्वप्नील भालेराव : संदीप कोतकर हा कारागृहात असतानाच मोबाईल संभाषण झाल्याने तेथील अधिकारी व कर्मचारीही संशयाच्या फेर्यात अडकणार आहेत. पोलिसांनी ही बाब चव्हाट्यावर येऊ दिलेली नव्हती. हा प्रकार रेकॉर्डवर आलेला असल्याने संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य आता ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोतकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

नगर पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळे आता माजी महापौर संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे.खुनापूर्वी भानुदास कोतकर याचे सून सुवर्णा कोतकर हिच्यासोबत बोलणे झाले होते. मात्र, सासरेच नव्हे, तर पती संदीप कोतकर याच्याशी मोबाईलवरून संभाषण झाले होते. त्याला मोबाईल व सीमकार्ड कसे पुरविण्यात आले, हेही चौकशीतून समजते

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!