Share

शेतकरी संप : भाजीपाल्यांचे दर वाढण्याची शक्यता

Published On: 

मुंबई- राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून संपावर गेला आहे. किसान सभेच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. आता शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दादर मार्केटमध्ये निम्म्याच भाजीपाला गाड्या शनिवारी सकाळी दाखल झाल्या. भाजीपाल्याच्या गाड्या कमी आल्याने आता मार्केटमध्ये भाजांचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

दरम्यान, किसान सभा आणि विविध शेतकरी संघटनांच्या राज्यभरातील संपामुळे मुंबईतील भाज्यांची आवक घटली आहे. एपीएमसी मार्केट आणि दादर येथील भाजी मार्केट मध्ये दररोज येणार्या भाजीमाला पेक्षा आज निम्मा मालच आल्याचं विक्रेते सांगतायेत. त्यामुळे मुंबईकरांना आज भाजी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!