Share

‘नवीन वर्ष तुमच्याशिवाय पण…’ इरफान खानच्या मुलाची भावुक पोस्ट

Published On: 

मुंबई : 29 एप्रिलला अभिनेते इरफान खान यांचे निधन झाले. याच्या दुसऱ्या दिवशीच 30 एप्रिलला ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूडने एकापाठोपाठ एक दोन दिग्गज अभिनेत्यांना गमावले आहे. यामुळे फिल्म इंडस्ट्रीला हा मोठा धक्का आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीला हे वर्ष तितकसं चांगलं गेलं नाही. यंदा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचं दुर्दैवी निधन झालं

अभिनेता इरफान खान  इरफान जरी गेला असला तरी त्याच्या मुलाच्या आणि पत्नीच्या मनात तो अजूनही घर करुन आहे. नवीन वर्षाचं स्वागत करत असतानाच इरफान खानचा मुलगा बाबिल खानने आपल्या वडिलांचा फोटो शेअर करत चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

बाबिलने इरफान खानसोबतचे इंस्टाग्रामवर फोटो शेअर शेअर केले आहेत, त्या फोटोमध्ये तो वडिलांसोबत झोपला असल्याचं दिसून येत आहे. इरफान खान आणि बाबिलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. यात बाबिलने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ‘नवीन वर्ष तुमच्याशिवाय पण तुमच्या आशीर्वादाने.’ सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. शी भावनिक पोस्ट बाबिल इरफानने शेअर केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!