Share

‘पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेने त्याला त्रस्त होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: ‘पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेने त्याला त्रस्त होऊ देणार नाही.’ असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंडर-19 विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉला दिलं आहे.

अंडर-19 विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉचं तोंडभरून कौतुकही केलं.पृथ्वीनं केलेल्या पराक्रमाला तोंड नाही, त्याच्या विजयाचं कौतुक शब्दात करता येणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉला शाबासकी दिली.

पृथ्वी शॉ आधी विरारला राहत होता. मात्र, त्यानं 2013 ला हॅरीस शिल्डमध्ये 500 धावा फटकावल्यानंतर आमदार पोतनीस यांनी त्याची व्यवस्था वाकोल्याच्या एसआरए कॉलनीत केली. मात्र, ही जागा अपुरी असून ती कायमस्वरुपी वास्तव्यासाठी नाही. त्यामुळे पृथ्वीला हक्काचं घर देऊन त्याला सन्मान द्यावा अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!