Share

आगामी निवडणुकांत मनसेची ताकद दिसेल, शरद पवारांनी वर्तवले भाकीत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: कोणत्याही व्यक्तीच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, राज ठाकरेंच्या मनसेची ताकद राज्यात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधनासभा निवडणुकांत मनसेची ताकद दिसेल, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

मनसेचे एकमेव आमदार असणारे शरद सोनावणे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यात मनसेकडे एकही आमदार – खासदार राहिला नसल्याची टीका केली जात आहे.

दरम्यान, याबद्दल बोलताना, राज ठाकरे यांच्याकडे तरुणवर्ग आकर्षित होते. त्यामुळे मनसेकडे एकही आमदार नसला तरी भविष्यात मनसेची ताकद पुन्हा दिसेल. विधानसभा निवडणुकीत मनसेचे आकडे वाढलेले पाहायला मिळतील असं पवार म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!