Share

NCP | ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सुप्रिया सुळे यांनी शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस महाराष्ट्राचा एक दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून भाजप पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी गेली 40-50 वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहात, पण राष्ट्रवादी काँग्रेसला तीन अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधला होता.

राष्ट्रवादी पक्षाचा पडळकरांवर हल्ला-

गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे.गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. गेली ३० ते ४० वर्ष स्वबळावर मुख्यमंत्री आणता आला नाही किंवा तीन अंकी आमदार आणता आले नाहीत. ते आता सत्तांतराची स्वप्न पाहत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पडळकरांना फटकारलं आहे.

अमोल मिटकरी यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कसं आहे की दुसरा काही धंदा नाही. लोकप्रियतेसाठी पवारसाहेबांचं नाव वापरणं हा एक धंदा आहे. त्यांना स्वत:ला अनुभव आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, बारामतीत डिपॉझिट का गेलं याचं उत्तर द्यावं किंवा नगरपंचायतमध्ये डिपॉझिट का जप्त झालं याचं उत्तर द्यावं. त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमत द्यावी असं मला वाटतं नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!