Share

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा भाजप प्रवेश रद्द

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर गणेश नाईक जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. कारण जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक प्रवेश करणार आहेत. ते आमदाराच्या रांगेत प्रवेश करणार नाहीत अशी माहिती सध्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
आजच्या भाजप प्रवेशात गणेश नाईक प्रवेश करणार नाही. तर पुत्र संदीपसोबतही गणेश नाईक प्रवेश करणार नाहीत. गणेश नाईकांचा भाजप प्रवेश भव्य असणार आहे. गणेश नाईक ठाणे जिल्ह्यात खिंडार पाडून प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. नवी मुंबईच्या नगरसेवकांना प्रवेशावेळी सोबत आणणार.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

#पक्षांतर : गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली; जितेंद्र आव्हाडांची जोरदार टीका

राष्ट्रवादीला खिंडार पडण्याच्या तयारीत असणाऱ्या ५७ नगरसेवकांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!