Share

महाजनांच्याचं मतदार संघात ३७४५ बालक कुपोषित – राष्ट्रवादी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सरकारच्या कुपोषण थांबवण्याच्या योजनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. सरकारने कुपोषण थांबवण्यासाठी योजना आखल्याचा दावा जरी केला तरी त्या प्रभावीपणे राबवण्याची इच्छा मात्र मुळीचं नसल्याचे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

राज्यातील लहान मुलांचे कुपोषण थांबवण्यासाठी सरकारने योजना राबवल्या आहेत. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक मुलं कुपोषणग्रस्त आहेत. दरम्यान याचमुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यात आजही ३७४५ मुलं कुपोषणग्रस्त आहेत. त्यामुळे सरकारने कुपोषण थांबवण्यासाठी योजना आखल्याचा दावा जरी केला तरी त्या प्रभावीपणे राबवण्याची इच्छा मात्र मुळीच नाही हेच स्षष्ट होते, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या NCP या ऑफिशियल ट्विटर आकाऊँट वरून ही टीका करण्यात आली आहे.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!