Share

अटकेनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने (ED) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. अटकेनंतर नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

अटकेच्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी, “मला अटक झालीय, पण मी घाबरणार नाही. मी लढणार आणि जिंकणार,” अशी प्रतिक्रिया दिलीय. अटक केल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर गाडीमध्ये बसताना नवाब मलिक यांना पहिली प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी, “लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे,” असं म्हणलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!