Share

national duty to father duty : म्हणत पंड्याने शेअर केला छोट्या पंड्याचा फोटो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय टीमचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या काही दिवसांपूर्वीच वडील झाला आहे. हार्दिक पंड्याने फोटो पोस्ट करुन  बाबा झालो असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आता हार्दिकने नुकताच एक फोटो इंस्टग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला त्याने From national duty to father duty ❤️ असं कॅप्शनही दिल आहे. जगातील सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे वडील, असे हार्दिकने आपल्या फोटोला कॅप्शन दिलं आहे.

लाखो चाहत्यांसह टीम इंडियाच्या खेळाडूंनीही हार्दिक पंड्याचे सोशल मीडियावर यापूर्वीही अभिनंदन केले होते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दोघांचे पालक बनल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्याचबरोबर केएल राहुल, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर यांनीही त्यांचे अभिनंदन केले होते.

दरम्यान ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील कामगिरीचे अष्टपैलू हार्दिक पंड्याचे  सर्वत्रच कौतुक होत आहे. पंड्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सिक्‍सरकिंग युवराज सिंग यांचे एकत्रीकरण आहे, असे वक्तव्य माजी कसोटीपटू गौतम गंभीरने केले आहे. पंड्याच्या या खेळीचे कौतुक देखील केले आहे.

https://www.instagram.com/p/CIspR3lFU7B/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!