🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजप आणि शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या मेळाव्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून त्यांच्यावर खडसून टीका केली आहे.
नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना टोलाः
उद्धव ठाकरे यांनी काल दारू पिऊन भाषण केलं असून उद्धव ठाकरे लबाड लांडगा असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एवढेच नाही तर नारायण राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या भाषेवरूनही त्यांना डिवचलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आधी पुरुषासारखं बोलावं, असं राणे म्हणाल्या.
राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलंः
आदित्य ठाकरे यांना नारायण राणेंनी डिवचलं आहे. त्यामुळे रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा नारायण राणे यांच्या या वाक्यामुळे शिवसेना पक्ष संतापन्याची शक्यता आहे. नारायण राणेंनी यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांना घेरलं होतं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपनेते नितीश राणे, अतुल भातखळकर तर शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांनी देखील पलटवार केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane : उद्धव जगातला सर्वात ‘ढ’ माणूस; नारायण राणेंची संतप्त टीका
- मुलगा आर्यन खान च्या अटकेवर आई गौरी खानने प्रथमच तोडले मौन, म्हणाली “यापेक्षा वाईट काही नाही…”
- Anil Parab | शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होईल, कारण…; अनिल परबांचं मोठं वक्तव्य
- Chandrashekhar Bawankule | आजही उद्धव ठाकरे सुधारलेले नाहीत ; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
- Russia | पुतीन यांच्या घोषणेनं दहशत! नागरीकांची देश सोडण्याची गडबड तर फ्लाईट्स देखील बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
