मुंबई: केंद्रीय मंत्री तसेच भाजप नेते नारायण राणे हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नारायण राणे यांचा एक व्हिडिओ कॉंग्रेस पक्षाने सोशल मिडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओला अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
या व्हिडिओ मध्ये नारायण राणे बोलताना म्हणाले, काय राज्यात होतंय, तमिळनाडू पुढे चाललाय, गुजरात पुढे चाललंय, केरळ सारखा छोटा देश पुढे चाललाय, मात्र औद्योगिक विभागात पुढे असलेला महाराष्ट्र मागे पडतोय, असं नारायण राणे म्हणाले. मात्र यात त्यांनी केरळचा उल्लेख ‘देश’ असा केल्याने त्यांना आता ट्रॉल केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा, पोलीस उपायुक्तांनी सूचना केल्या जारी
म्हणे मराठी चित्रपटात साकारायची पुरुषाची भूमिका..”अभिनेत्री सई ताम्हणकर!
Russia-Ukraine war : खोट्या बातम्यांवर आवर आणण्यासाठी रशियाचा मोठा निर्णय; फेसबुकवर बंदी तर..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

