Share

राष्ट्रवादीला धक्का : ‘या’ तालुकाध्यक्षाने केला भाजपमध्ये प्रवेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. तसेच सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नंदू पाटील गिर्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच गिर्हे यांच्या भाजप प्रवेशाने मात्र चंद्रकांत दानवे यांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी गिर्हे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्वाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहे असे गिर्हे म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्थिरते वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181489078618984448?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181485306702434304?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!