Share

मुख्यमंत्री विरोधात असतील तरच निवडणूक लढणार: नाना पटोले

Published On: 

मुंबई :  भाजपाला रामराम ठोकत काँग्रेच्या वाटेवर असलेले माजी खासदार नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांनाच आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार अन्यथा निवडणूक लढणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. नाना पटाल यांनी आज दिल्ली मधे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. राहुल गांधी यांच्या भेटी नंतर नाना पटोले पुन्हा घर वापसीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चे सुरु झाल्या आहेत.

भंडारा गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने या ठिकाणची पोटनिवडणूकीची घोषणा लवकलच होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांना आव्हान दिले आहे. नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच पोटनिवडणूक लढवणार आहे. अन्यथा निवडणूक लढणार नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!