Share

सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची मेसेजद्वारे धमकी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राजधानी मुंबईस्थित जगप्रसिद्ध सिद्धी विनायक गणेश मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून हे मंदिर उडवून देण्याची देण्यात आली आहे. ठाण्याच्या विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये एक संदेश लिहिल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी काही संशयीतांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

‘दुश्मन पर फतेह’, JIHAD-UL-AKBAR-TAEGET DADAR SHIDHI VINAYAYAK “BOOM”’, असा मेसेज देऊन दादरमधील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक ठाकुर्लीचा असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!