Share

पवार साहेब, क्रिकेटच्या खेळाडूप्रमाणे शेतकऱ्यांनाही श्रीमंत होऊ द्या : अनिल बोंडे

Published On: 

चंद्रपुर : देशात कृषी विधेयकावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सादर केल्यानंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार मात्र अनुपस्थित होते. काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कृषी विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. विधेयक हे शेतकरी विरोधी असल्याचं म्हणत त्यांनी विरोध दर्शवला आहे. यावर, राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2674643479304913/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!