Share

Vidya Chavan : “मोहित कंबोज हा ठग, भाजपचा फायनान्सर” ; विद्या चव्हाणांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून कंबोज यांनी चव्हणा यांच्याविरोधात तक्रार केली होती. दरम्यान, यावरून चव्हाण यांनी कंबोज आणि भाजपवर टीका केलीय.  कंबोज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. तो आता आमच्या विरोधात आरोप करणार का?  कंबोज यानला कोणी अधिकार दिले? कोण आहे तो? असे प्रश्न विद्या चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.

 

याबाबत बोलताना चव्हाण म्हणाल्या, कंबोज हे अभ्यास करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. निवडणुकीवेळी मालाड येथे पैशाने भरलेल्या गाडीसह ते सापडेल होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोडून दिले, असा आरोप त्यांनी केला. कंबोज यांचा नातेवाईक ड्रग्ज पेडलर असून नवाब मलिक यांनी त्याचा भांडाफोड केल्यानंतर मलिक यांना जेलमध्ये टाकण्यात आले, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!