Share

२४ एप्रिलला पंचायती राज दिवसानिमित्त पंतप्रधान साधणार सरपंचांशी वीडियो कॉन्फ्रेंसिंगद्वारे संवाद

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २४ तारखेला पंचायती राज दिवसाचे औचित्य साधून देशातील सरपंचांशी व्हीडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत याबाबतच माहिती त्यांनी ट्वीटरवरून दिली आहे.

या संवाद दरम्यान इ- ग्राम स्वराज्य पोर्टल आणि मोबाइल अॅ पचीही सुरवात केली जाणार आहे. तसेच स्वामित्व या केंद्र सरकारच्या नव्या योजनेची सुरुवात केली जाणार आहे असंही मोदींनी सांगितलं आहे.

या योजनेची सुरवात ग्रामीण भागातील विकासाला गती देऊन या भागातील गरिबी दूर करण्यावर भर असेल असही मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटलं आहे.

देशात कोरोनाच संकट असल्यामुळे लॉक डाऊन करण्यात आलं आहे. वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील शेती उत्पादने शहरातील बाजारात येऊ शकत नाही . त्यामुळे शेतकर्याचे नुकसान होत आहे. आता पंतप्रधान याबाबतही काय बोलताय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!