टीम महाराष्ट्र देशा : सोशल साईटवर मॉडेल आणि अभिनेत्री सलोनी चोप्राचे फोटो चर्चेचा विषय बनलेले आहेत. 25 वर्षाची सलोनीचे सोशल मीडियावर अनेक फॉलो्र्स आहेत.
सलोनी अभिनेता सत्यजीत दुबेला डेट करत आहे. सलोनी सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे आणि तिने तिचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. सलोनीचे इन्सटाग्रामवर 260,000 फॉलोअर्स आहेत.
सर्वजण तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री कटरीना कैफसोबत करतात.
सलोनी अभिनेता सत्यजीत दुबेला डेट करत आहे
सलोनी आणि कतरिना यांचे फोटो सोशल मिडिया वर होतात आहे व्हायरल

सलोनीचे इन्सटाग्रामवर 260,000 फॉलोअर्स आहेत
सलोनी सद्या मुंबईत राहत असली तरी तिचे मूळ घर चंडीगड येथे आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

