Share

#indvspak : दारूण पराभवानंतर सोशल मिडीयावर पाकडे ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वचषकात हायवोल्टेज सामन्यात पाकिस्तानला ८९ धावांनी धूळ चाटायला लावली. पाकिस्तानचा सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला क्रिकेटप्रेमींनी ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी गमतीशीर ट्विटर करत पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची फिरकी घेतली आहे

https://twitter.com/ndkrysrcp/status/1140334125502435328

https://twitter.com/tirtha_7/status/1140483931113832453

https://twitter.com/SandeepTetarw07/status/1140332956080152576

 

 

 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!