Share

या महिन्यात लॉन्च होणार मारुतिची ‘ही’ बेस्ट सेलिंग कार !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मारुति सुजुकीची सर्वात जास्त विकली स्विफ्ट चा नवीन लूक आला आहे. या महिन्यात लॉन्च होणार आहे. भारतीय बाजारात या कारचे चांगले स्थान आहे. जानेवारी-2021 तर देशातील सर्वात जास्त विकली जाणाऱ्या कार्सच्या लिस्ट मध्ये ही दुसर्या नंबर वर आहे.

मारुतिची ही हैचबैक कारची जानेवारी मध्ये 17,180 यूनिट्स विकले गेले. मारुति सुजुकी 2005 मध्ये पहिल्यांदा स्विफ्टला भारतात लॉन्च केले होते. गेल्या १५ वर्षांपासून या कारची लोकप्रियता कायम आहे.

आता या महिन्यात मारुति कंपनी नवी स्विफ्ट लॉन्च करू शकते 2021 मारुति स्विफ्ट फेसलिफ्ट मध्ये टेस्टिंग होत असल्याच सांगण्यात आल होत. या कारमध्ये कॉस्मेटिक बदल दिसणार आहे. मात्र या बद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

नवीन स्विफ्ट पहिल्या पेक्षा जास्त पावरफुल असणार आहे. कारण कंपनीने नवीन इंजिन देणार आहे. नवीन स्विफ्टमध्ये नवीन 1.2 लीटर डुअलजेट पेट्रोल इंजिन देऊ शकते. हे इंजिन 90 PS ची पावर आणि 113 Nm ची टॉर्क जेनरेट करू शकते. कंपनी स्विफ्ट के फ्रंट मध्ये बदल करू शकतो. ग्रिल चा लुक बदलू शकतो. मॉडल 21.2 किलोमीटर प्रतिलीटर माइलेज देते सोबत 5-स्पीड मैनुअल, 5-स्पीड एएमटी गियरबॉक्स एक्सटीरियर मध्ये ऑटो LED हेडलाइट्स, एलईडी डीआरएलएस, 15-इंच अलॉय व्हील्स, 7.0-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम असे फीचर्स असतील. भारतात मारुति सुजुकी स्विफ्ट ची किंमत 5.49 लाख आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!