Share

वाळूजमधुन दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

Published On: 

औरंंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरातील रांजणगांव-शेणपुंजी येथून दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता झाली आहे. शोभाबाई गणेश राजपूत (वय ३०) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे.

दिपाक्षी गणेश राजपूत (वय ९) व कृष्णा गणेश राजपूत (वय ०५) सर्व रा. जैतपुर,ता.शिरपुर,जि.धुळे,ह.मु.सावता माळी मंदीराचे मागे, रांजणगांव-शेणपुंजी असे सोबत असलेल्या मुलांची नावे आहेत. शोभाबाई व तिची मुले २२ जून रोजी सायंकाळी ७ वाजेपासून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी गणेश चंद्रपालसिंग राजपूत (वय ३८) यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलिस नाईक एन.जी.शेख करीत आहेत.

ते सर्व कोणत्या कारणासाठी घराबाहेर पडले ते नेमके समजू शकले नाही. पोलिसांकडून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. या परिसरातून या आधीही, अनेक जन बेपत्ता झाले असून पोलीस सर्वांचा शोध घेत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!