Share

शुटिंग दरम्यान मनीष पॉलला कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाली आहे. ‘जुग जुग जियो’ या नव्या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. मनीष पॉलला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती.

त्यानंतर त्याने कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मनीष पॉल हा गेल्या काही दिवसांपासून ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाची शूटींगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच तो मुंबईत परतला. त्यानंतर त्यांना तापासारखी लक्षण दिसू लागली.

यामुळे खबरदारी बाळगत त्याने कोरोनाची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’च्या शुटिंग दरम्यान स्टार कास्टला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेता अनिल कपूर, वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!