Share

Nana Patole : महाविकास आघाडीने OBC आरक्षणासाठी प्रयत्न केला, त्याचं हे यश आहे – नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : या निर्णयाचा मी स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या चार-पाच जिल्ह्यात ओबीसी समाज या आरक्षणापासून बाहेर ठेवल्या गेला आहे. गडचिरोली असेल किंवा नंदुरबार धुळे पालघर याही जिल्ह्यामध्ये ओबीसीला 27 टक्के आरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे.

ज्या पद्धतीने श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. बांठिया आयोग च्या आधारावरच हा निर्णय दिलेला आहे. यामुळे महाविकासाआघाडीने ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केला. त्याचं हे यश आहे. ज्या लोकांनी देशात ओबीसी आरक्षण राहूच नये आणि आरक्षण पद्धत संपवावी अशी भूमिका घेणारे लोक त्याचं श्रेय घेताय तो त्यांचा प्रश्न आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!