Share

महाराष्ट्र सरकारकडून वैद्यकीय साहित्य उपलब्धतेबद्दल माहिती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच संकट गहिरं होत आहे. त्यातच देशात N 95  मास्क , वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याच्या तक्रारीही आरोग्य विभागातील सेवकांकडून करण्यात येत आहे.

आता महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय वस्तूंचा आणि एकूणच राज्यातील आरोग्य व्यवस्थेची माहिती दिली आहे आहे. याबाबतची माहिती ANI या वृत्त विषयक संस्थेने दिलं आहे.

‘महाराष्ट्रात सध्या  ३,०२,७९५ N 95  मास्क उपलब्ध आहेत, तर ४१,४०० वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) उपलब्ध आहेत, १०,३१७ आयसोलेशन बेड तयार आहेत आणि उपलब्ध आहेत. तर २६६६ (ICU) आयसीयू बेड उपलब्ध आहेत: महाराष्ट्र सरकार’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!