Share

IPL 2022 : कमाल लाजवाब राहुल..! लखनऊच्या कॅप्टननं गाळला घाम; PHOTO झाले व्हायरल!

Published On: 

मुंबई : आयपीएलचा नवीन संघ लखनऊ सुपरजायंट्स सध्या हंगामापूर्वी जोरदार मेहनत घेत आहे. लखनऊ १५व्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल लखनऊचा कप्तान असून तोसुद्धा यंदाच्या हंगामासाठी घाम गाळताना दिसून आला. राहुल नेट्समध्ये फलंदाजी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी २९ वर्षीय राहुलने पंजाब किंग्ज संघाला अलविदा म्हटले. लखनऊने राहुलला ड्राफ्टद्वारे १७ कोटी रुपयांना विकत घेतले. राहुल हा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने ९४ सामन्यात ४७.४३च्या सरासरीने ३२७३ धावा केल्या आहेत. गेल्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये राहुल तिसऱ्या क्रमांकावर होता. राहुलने गेल्या मोसमात १३ सामन्यात ६२६ धावा केल्या होत्या.

लखनऊचा संघ –

केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मनीष पांडे, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंथ चमेरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसित खान, आयुष बडोनी, करण बडोनी शर्मा, एविन लुईस, मयंक यादव, काइल मेयर्स.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!