टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आभिनंदन करण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झाले असल्याचे सोर आले आहे.
साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले होते. ही प्रतीक्षा संपली असून लोकसभेचा निकाल समोर येत आहेत. राज्यात भाजप २३ , शिवसेना १८ जागांवर आघाडीवर आहे. तर बऱ्याच मतदार संघात शिवसेना आणि भाजपचे उमेदवार विजयीही झाले आहेत.
राज्यात महायुती ४१ जागांवर आघाडी वर आहे. आवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण निकाल समोर येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनेही चांगल्या जागा मिळविल्या आहेत. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभिनंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि रामदास आठवले मातोश्रीकडे रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

