Share

Breaking News : कोकण आणि मुंबईमध्ये १२ पैकी ११ जागांवर युती आघाडीवर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. आतापर्यंत आलेल्या निकालांनुसार देशभरात भाजप आणि मित्रपक्ष हे आघाडीवर आहेत, तर राज्यात देखील भाजप- सेना युती आघाडीवर आहे. कोकण आणि मुंबई मतदारसंघामध्ये १२ पैकी ११ जागांवर युती आघाडीवर आहे.

या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला कोकण आणि मुंबई मतदारसंघातून १० देखील जागा मिळणार नाही असा दावा विरोधकांनी केला होता. मात्र येत असलेल्या निकालांनुसार कोकण आणि मुंबईमध्ये कॉंग्रेस आघाडी पिछाडीवर असल्याच दिसत आहे.

Live Updates महाराष्ट्र -: भाजप : २१ , शिवसेना : १९, राष्ट्रवादी : ६ कॉंग्रेस : १ , वंचित : १

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!