Share

Breaking News : संजय शिंदे यांना पिछाडीवर टाकत रणजितसिंह निंबाळकर आघाडीवर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

माढा मतदारसंघाच्या निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. माढा लोकसभा मतदारसंघाचा कल आला आहे. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे पिछाडीवर असून रणजितसिंह निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे. माढा या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून रणजीतसिंह निंबाळकर यांना उतरवण्यात आले होते.

Live Updates महाराष्ट्र -: भाजप : २२ , शिवसेना : ११, राष्ट्रवादी : ९ कॉंग्रेस : ५ , वंचित : १

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!