Share

Breaking News : गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून देशात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्ष हे आघाडीवर दिसत आहेत. तर राज्यात गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अशोक नेते हे ३३ हजार मतांनी आघडीवर असून विजयाकडे वाटचाल करत आहेत.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजप युतीकडून अशोक नेते यांना उतरवण्यात आल होत तर त्यांना शह देण्यासाठी कॉंग्रेस आघाडीकडून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्यात आली होती. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार गडचिरोलीच्या लढतीमध्ये भाजपचे अशोक नेते यांना १३७४५५ मत मिळाली आहेत, तर नामदेव उसेंडी यांना १०४१९८ मत मिळाली आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!