Share

मोठी बातमी: अबकी बार मोदी सरकार, सेन्सेक्स ४० हजार पार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. पहिल्या तीन तासांच्या ट्रेंडमध्ये भाजपसह एनडीएने विजयी आघाडी घेतली आहे. दिल्लीत पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याचे संकेत मिळाल्याने सेन्सेक्सने ऐतिहासिक ४० हजारांचा आकडा पार केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ कमी होणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत होता, मात्र आतापर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार ५४५ पैकी ३३०-३३५ जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेत फिर एक बार मोदी सरकार निश्चित होताना दिसत आहे. शेअर बाजाराने देखील या निकालांचे स्वागत केले आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!