Share

तीन लाख ८५ हजार मताधिक्याने मोदींचा विजय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दणदणीत विजय. वाराणसीत पुन्हा एकदा नमो राग. तब्बल ३ लाख ८५ हजार मतांनी मोदींचा विजय

वाराणसी लोकसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाच्या उमेदवार शालिनी यादव आणि कॉंग्रेसचे अजय रॉय यांच्यात ही लढत झाली. मोदींनी दोघांचाही दारूण पराभाव केला आहे.

विशेष म्हणजे २०१४ लोकसभा निवडणुकीतही मोदींनी वाराणसी लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वारानासीतून जेवढ्या लीड ने निवडून आले होते त्यापेक्षा जास्त लीड ने यंदाच्या निवडणुकीत मोदींचा विजय झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!