Share

“अच्छा दिखने के लिये नही,अच्छा बनने के लिये जियो”; संजय राऊत

Published On: 

मुंबई : आज 14 एप्रिल हा दिवस प्रत्येक भारतीय नागरीकासाठी खूप महत्वाचा आहे. कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थक्रांतीचे जनक परिवर्तनाचे महामेरू तसेच ज्यांना भारतरत्न दिला गेला अशा महामानवचा म्हणजे डॉ. बाबसाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतं आहे.

तसेच अनेक राजयकीय नेत्यांनी डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील राजयकीय नेत्यांचाही समावेश आहे. अशातच शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही सर्वांना आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर केला आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये “अच्छा दिखने के लिये नही, अच्छा बनने के लिये जियो”, असा संदेश लिहिला गेला आहे. याचबरोबर “जय भिम! जय हिंद!!” असं कॅप्शन देत संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून आणखिण एक फोटो शेअर केला असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा, शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या असल्याचं पाहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 MI vs PBKS : पंजाबकडून मुंबईला पराभवाचा ‘पंच’..! पुण्यात विजयी पताका फडकवण्यात रोहितसेनेला अपयश
IPL 2022 : काय तो यॉर्कर…भन्नाटच! पंजाबच्या स्टार फलंदाजाची बुमराहनं उडवली दांडी; पाहा VIDEO
करण जोहरने आलिया आणि रणबीरला लग्नाच्या शुभेच्या देत केला ‘हा’ अनोखा व्हिडीओ शेअर
IPL 2022 MI vs PBKS : मुंबईला पहिल्या विजयासाठी अजून झुंझावं लागणार? पंजाबनं दिलं १९९ धावांचं ‘गब्बर’ आव्हान!
‘शरद पवार हे जातीयवादी नाहीत’; रामदास आठवलेंनी शरद पवारांची केली पाठराखण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!